लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'रुदाली' म्हटल्याने वाईट वाटलं असेल तर मी कंगनाची माफी मागायला तयार' - उर्मिला मातोंडकर - Marathi News | Urmila Matondkar says she can apologies if Kangana Ranaut found Rudali comment offensive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रुदाली' म्हटल्याने वाईट वाटलं असेल तर मी कंगनाची माफी मागायला तयार' - उर्मिला मातोंडकर

आता उर्मिलाला हा वाद वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट दिसत नाही. उर्मिलाने एका मुलाखतीत कंगनाला 'रुदाली' म्हटलं होतं . ...

मला ’बॉलिवूड’ने नव्हेतर मराठी चित्रपटसृष्टीने ’वाळीत’ टाकले होते : विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट - Marathi News | I was thrown into the 'box' by Marathi film industry no Bollywood : Vikram Gokhale's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला ’बॉलिवूड’ने नव्हेतर मराठी चित्रपटसृष्टीने ’वाळीत’ टाकले होते : विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

मला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुणी कधी  ‘घाटी’ म्हणून संबोधलं नाही किंवा मराठी म्हणून कुणीही गैरवागणूक दिली नाही.. ...

'ट्रोलिंग'चा शाप! सोशल मीडियावरील अभिव्यक्ती कलाकारांसाठी ठरतेय डोकेदुखी - Marathi News | Expression on social media is a headache for artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ट्रोलिंग'चा शाप! सोशल मीडियावरील अभिव्यक्ती कलाकारांसाठी ठरतेय डोकेदुखी

ट्रोलिंगचा शाप : केवळ कलाकारांचीच व्यसनाधीनता लक्ष्य का केली जातेय? ...

'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा? - Marathi News | Kangana Ranaut says i never started a fight but has finished them always | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?

BMC ने कंगनाच्या ४८ कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या ऑफिसवर बुलडोजर चालवला. ज्यामुळे कंगना चांगलीच 'जखमी' झाली आहे. ...

अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास... - Marathi News | Kangana Ranaut and Anurag Kashyap words war on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

आता बऱ्याच दिवसांनी कंगना आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात 'युद्ध' पेटलंय. कंगनाच्या एका ट्विटला अनुरागने उत्तर दिलं आणि ट्विटर वॉर सुरू झालं. ...

कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा - Marathi News | After kangana ranaut soft porn star comment Ram Gopal Varma came in support of Urmila Matondkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा

कंगनाच्या वक्तव्याची बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी निंदा केली. आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या सपोर्टमध्ये समोर आलाय. त्याने एक ट्विट करून उर्मिलाचं कौतुक केलंय. ...

ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता - Marathi News | Urmila Matondkar is a 'soft porn star'; Kangana's unbridled statement again, the possibility of a new argument | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता

बॉलिवूडमधील ९९ टक्के मंडळींना अमली पदार्थांचे व्यसन आहे या कंगनाने काढलेल्या उद्गारांचा ऊर्मिलाने मुलाखतीत निषेध केला होता. ...

व्हिडिओ रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनाचेही मानले आभार - Marathi News | Retweeting the video, Prime Minister Narendra Modi also thanked Kangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडिओ रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनाचेही मानले आभार

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर, माधुरी दीक्षित पासून ते रजनीकांत व चिरंजीवीपर्यंत कलाकारांनी आणि सचिन तेंडुलकपासून ते ब्रेट लीपर्यंतच्या क्रिकेटर्संने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...