लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
एक थी शेरनी और... खासदार संजय राऊतांवर पुन्हा भडकली कंगना - Marathi News | Ek thi sherni aur ... MP Sanjay Raut and kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक थी शेरनी और... खासदार संजय राऊतांवर पुन्हा भडकली कंगना

कंगना आणि शिवसेना वाद बऱ्यापैकी संपुष्टात आला असला तरी कंगनाकडून वारंवार सरकार आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात येत आहे ...

हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश.... - Marathi News | Mumbai police summons actor Kangana Ranaut and her sister rangoli to be present before it on november 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश....

आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पुन्हा समन्स पाठवला आहे. आणि त्यांना १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. ...

जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप... - Marathi News | Javed Akhtar sues defamation against Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते. ...

मुंबईतील ही गोष्ट मिस करतेय कंगना राणौत, शेअर केली पोस्ट - Marathi News | kangana ranaut said one thing i miss the most about mumbai is horse riding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील ही गोष्ट मिस करतेय कंगना राणौत, शेअर केली पोस्ट

मुंबईच्या आठवणीने कंगना व्याकुळ... ...

यूट्यूबर ध्रुव राठीवर भडकली कंगना रणौत, म्हणाली - 'तुला तुरूंगात पाठवू शकते' - Marathi News | Kangana Ranaut slams youtuber Dhruv Rathee for making video on her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यूट्यूबर ध्रुव राठीवर भडकली कंगना रणौत, म्हणाली - 'तुला तुरूंगात पाठवू शकते'

आता कंगनाने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या त्या व्हिडीओवर रिअ‍ॅक्शन दिली आहे ज्यात त्याने बीएमसीकडून कंगनाचं ऑफिस तोडण्याबाबत चर्चा केली. ...

संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही - Marathi News | kangana ranaut on shiv sena leader sanjay raut says no one be called haramkhor who makes money from himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे... ...

जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली - Marathi News | actress kangana ranaut asks question to canadian prime minister justin trudeau about freedom of speech | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली

जस्टिन ट्रूडो, कृपया याचे उत्तर द्या, अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. ...

सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा  - Marathi News | bollywood actress kangana ranaut tweets on sardar vallabhbhai patel birth anniversary​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा 

"आपण एका पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो." ...