शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

संपादकीय : कंगना केवळ बहाणा, महाविकास आघाडीच निशाणा; राज्य सरकारविरोधात भाजपचा कावा

मुंबई : लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन - कंगना राणौत

राष्ट्रीय : ...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

फिल्मी : उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे फरहा अली खानला खटकले, कंगणाला सुनावले खडे बोल

फिल्मी : प्रकाश राज यांनी शेअर केलं कंगना रनौतचं मीम, म्हणाले - कंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग....

फिल्मी : राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ

क्राइम : Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक; विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करून टीका

संपादकीय : कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर