लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान - Marathi News | CM Uddhav Thackeray should be mentioned with respect, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. ...

विधानसभेत गाजलं कंगनाचं 'ते' प्रकरण | Devendra Fadnavis On Kangana Ranaut Case | Winter session 2020 - Marathi News | Kangana's 'that' case was heard in the assembly Devendra Fadnavis On Kangana Ranaut Case | Winter session 2020 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत गाजलं कंगनाचं 'ते' प्रकरण | Devendra Fadnavis On Kangana Ranaut Case | Winter session 2020

...

कब खून खौलेगा रे तेरा? कंगनाच्या ट्विटनंतर नेटक-यांचा हृतिकला सवाल, मीम्सचा आला पूर - Marathi News | kangana ranaut vs hrithik roshan email fight case funny memes and jokes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कब खून खौलेगा रे तेरा? कंगनाच्या ट्विटनंतर नेटक-यांचा हृतिकला सवाल, मीम्सचा आला पूर

ट्विटरवर का ट्रेंड होतोय #HrithikRoshan आणि #KanganaRanaut ...

कंगनाने कोणता हक्क भंग केला? Pratap Sarnaik On Kangana Ranaut | Winter Session 2020 | Lokmat - Marathi News | What right did Kangana violate? Pratap Sarnaik On Kangana Ranaut | Winter Session 2020 | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगनाने कोणता हक्क भंग केला? Pratap Sarnaik On Kangana Ranaut | Winter Session 2020 | Lokmat

...

कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते... - Marathi News | Kangana Ranaut's grandfather passes away at 90 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते...

कंगनाने ट्वीटरवर दिली माहिती ...

हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार? - Marathi News | Mumbai crime branch-ciu to now investigate actor Hrithik Roshan complaint of 2016 Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?

हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ई-मेल आले होते. सांगितले होते की, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. ...

कंगनाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट, 'तेजस'च्या कामाला होणार सुरूवात - Marathi News | Kangana Ranaut meets defence minister Rajnath Singh to seek blessings for her upcoming film Tejas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट, 'तेजस'च्या कामाला होणार सुरूवात

कंगना रणौतने तिच्या ट्विटर हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या टीमसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दिसत आहे. ...

नादखुळा पंजाबी मुंडा! कंगनाने विचारले दिलजीत कित्थे आ? गायकाने दिलं असं उत्तर की, पोटधरून हसत बसाल... - Marathi News | Diljit Dosanjh funny reply on Kangana Ranaut tweets about schedule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नादखुळा पंजाबी मुंडा! कंगनाने विचारले दिलजीत कित्थे आ? गायकाने दिलं असं उत्तर की, पोटधरून हसत बसाल...

आपल्या अनेक ट्विट्समध्ये कंगनाने हॅशटॅग वापरला होता दिलजीत कित्थे आ(दिलजीत कुठे आहेस?). आता दिलजीतने यावर कंगनाला मजेदार उत्तर दिलंय. ...