कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
आज जगभर ख्रिसमस साजरा होतोय. भारतातही उत्साह ओसंडून वाहतोय. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी का मागे राहतील. बॉलिवूडनेही धुमधडाक्यात ख्रिसमस सेलिब्रेशन केले. ...
kangana ranaut : खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रिझ या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाने तीन फ्लॅट घेतले आहेत. तिने हे फ्लॅट एकत्र करून पाचव्या मजल्यावरील वापरात नसलेल्या भागातील ५० टक्क्यांहून अधिक भागावर अनधिकृतपणे बांधकाम केले. ...
कंगनाने बुधवारी सकाळीच मेक्सिकोच्या बीचवरील आपला बिकिनीवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिच्या या फोटोवरून सोशल मीडियावर बरेच लोक रिअॅक्शन्स देत होते. ...