कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
पोलिसांच्या समन्सनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक होते. अख्तर यांनी केलेल्या आरोपाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाने जुहू पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी कंगनाला बोलावण्यात आले होते. ...
चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांच्याच तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना व रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. ...
तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली ...