शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली'

मुंबई : ‘त्या’ पत्रकाराला अटकपूर्व जामीन; कंगना राणौतच्या बंगल्याबाहेर लोकांना चिथावल्याचा आरोप

फिल्मी : कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!

फिल्मी : बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली

फिल्मी : कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स...

फिल्मी : कंगना राणौतने 'थलायवी'साठी वाढवले होते 20 किलो वजन, कमी करण्यासाठी करतेय 'या' गोष्टी

फिल्मी : काही धर्मांधांच्या विरोधामुळे...; ‘तनिष्क’च्या जाहिरातीचा विरोध करणार्‍यांवर भडकली मिनी माथूर 

संपादकीय : नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण...

फिल्मी : ‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा

राजकारण : कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे...