शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाला नवाजुद्दीनची साथ, आता त्यानेही केली बॉलिवूडबाबत 'ही' मागणी!

फिल्मी : कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायव्यवस्थेवर टीका; वकिलाने केली खासगी तक्रार

फिल्मी : नवरात्रीवरून केलेल्या 'नॉटी' जाहिराती पाहून कंगना संतापली; म्हणाली...

फिल्मी : 'बहुत याद आती है क-क-क कंगना, जल्द आऊंगी', पुन्हा कंगनाने उडवली मुंबई पोलिसांची खिल्ली

क्राइम : कंगना रानौतच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांनी पाठवले समन्स 

फिल्मी : कंगना राणौतच्या घरी लगीनघाई! व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'लग्नाचं पहिलं निमंत्रण'

फिल्मी : माझी एवढी आठवण काढू नका, मी लवकरच...!  कंगनाने महाराष्ट्र सरकारवर पुन्हा साधला निशाणा

महाराष्ट्र : आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई

क्राइम : Breaking : कंगनाविरोधात गुन्हा दाखल, धार्मिक तेढ अन् उद्धव सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

क्राइम : मोठी बातमी! कंगना राणौत अडचणीत; एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश