शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : अभिनेत्री कंगनाप्रकरणी पालिकेने वकिलाला मोजले ८२ लाख

फिल्मी : कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा

राजकारण : घाणेरडी भाषणं ही तुमच्या नाकर्तेपणाचं प्रदर्शन | Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Maharashtra

फिल्मी : कंगनाने 'तेजस'सिनेमावर काम केलं सुरू, सिनेमाच्या वर्कशॉपचा व्हिडीओ केला शेअर

राष्ट्रीय : कंगनाचा उद्धव ठाकरेंना 'व्हिडिओ' मेसेज; म्हणाली - काल तुम्ही तुमच्या भाषणात मला शिवी दिली...!

फिल्मी : दिग्दर्शक म्हणाले कंगनासोबत काम करण्याचा अनुभव वेदनादायी, सेटवर तिनेच घेतला होता सर्व कंट्रोल...

फिल्मी : महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय?; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र : घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, उद्धव ठाकरेंचा कंगनावर हल्लाबोल

फिल्मी : ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली...

फिल्मी : हेच राहिलं होतं! कंगनाने आमीर खानला डिवचले, स्वत:ची तुलना राणी लक्ष्मीबाई अन् सावरकरांसोबत