लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : "कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही"; कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 Maybe he doesn't know definition of democracy Kangana Ranaut slams Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही"; कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Lok Sabha Election 2024 Kangana Ranaut And Rahul Gandhi : अभिनेत्री कंगना राणौतने काँग्रेसते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असं म्हणत पलटवार केला आहे.  ...

‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'Modi is an incarnation of Shri Ram, I am the salt of Ram Setu', claims Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा

Kangana Ranaut News: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे. ...

"मंडीतील लोकांना अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का?"; काँग्रेसचा कंगनाला टोला - Marathi News | will the people of mandi go to mumbai by airplane to get their work done congresss Slams Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंडीतील लोकांना अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का?"; काँग्रेसचा कंगनाला टोला

Lok Sabha Election 2024 Kangana Ranaut And Congress : अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाची उमेदवार आहे. अशा स्थितीत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...

बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला? - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Who needs Bollywood actors to be leaders? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला?

Lok Sabha Election 2024 : राजकीय पक्षांसोबत जाण्यात बॉलीवूडमधील कलाकारांना रस आहे का, या मुद्याऐवजी कलाकार मंडळी ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता असल्याचे विश्लेषण केले जात आहे. ...

Video: "एकच ध्यास, जनतेचा विकास", मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे - Marathi News | BJP candidate from Mandi Himachal Pradesh actress Kangana Ranaut conducts a roadshow video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "एकच ध्यास, जनतेचा विकास", मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे

कंगना रणौतने तिचा मतदारसंघ मंडीमध्ये पहिला रोड शो केला. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना कंगनाने जोरदार नारे लगावले ...

"जेव्हा तुमच्या मुलीला कुणीतरी..."; कंगना राणौतच्या आईचे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर - Marathi News | Kangana Ranaut Mother Asha Ranaut Reaction on Congress Supriya Srinate Controversial post with bold photo Lok Sabha Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा तुमच्या मुलीला कुणीतरी.."; कंगनाच्या आईचे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेतना सडेतोड उत्तर

Kangana Ranaut Mother Reaction Supriya Srinate: कंगनाला लोकसभेचं तिकीट मिळताच सुप्रिया यांच्या अकाऊंटवरून कंगनाचा बोल्ड फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह कॅप्शन लिहिण्यात आले होते. ...

कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..." - Marathi News | bollywood actress hema malini reaction on kangan ranaut for getting ticket from bjp for upcoming lok sabha election 2024  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..."

बॉलिवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेटचं तिकीट देण्यात आलं आहे. ...

उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..." - Marathi News | kangana ranaut reacts on soft porn star comment on urmila matondkar said ask sunny leaone is not she geeting respect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..."

"आपल्या देशात...", उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने दिलं उत्तर ...