लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News, मराठी बातम्या

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव - Marathi News | New Zealand's Kane Williamson, India's Smriti Mandhana among 890 players registered for The Hundred draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार - Marathi News | Yashasvi Jaiswal Nominated for ICC Player of the Month award for February 2024 along with Kane Williamson & Pathum Nissanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची नामांकन जाहीर केली. ...

AUS vs NZ: विल्यमसनकडून पहिल्यांदाच झाली मोठी चूक; ऑस्ट्रेलियाने आयती संधी साधली - Marathi News | Australia vs New Zealand 1st Test New Zealand captain Kane Williamson was run out after a collision with Will Young  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनकडून पहिल्यांदाच झाली मोठी चूक; ऑस्ट्रेलियाने आयती संधी साधली

Kane Williamson run out viral video: सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...

आणखी एक क्रिकेटर झाला बाबा! विराटनंतर विल्यमसनच्याही घरी नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | New Zealand star cricketer Kane Williamson has become a father for the third time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आणखी एक क्रिकेटर झाला बाबा! विल्यमसनच्याही घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Kane Williamson: केन विल्यमसनच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ...

Love Story! केन विलियम्सन तिसऱ्यांदा झाला बाप, पत्नी साराने सुंदर मुलीला दिला जन्म - Marathi News | Kane Williamson and his wife have blessed with a baby girl, know Kiwi Cricketer love story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Love Story! केन विलियम्सन तिसऱ्यांदा झाला बाप, पत्नी साराने सुंदर मुलीला दिला जन्म

केन विलियम्सन ( Kane Williamson ) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. ...

भारतीय संघाला कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बसला मोठा धक्का; ICC च्या घोषणने वाढली चिंता - Marathi News | WTC Standing, New Zealand on top position: Kane Williamson’s brilliant ton headlines New Zealand’s seven-wicket victory over South Africa in the second Test , The hosts take the series 2-0. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बसला मोठा धक्का; ICC च्या घोषणने वाढली चिंता

Kane Williamson NZ vs SA 2nd Test : न्यूझीलंडने ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

केन विलियम्सनचे ३२ वे कसोटी शतक; मोडला सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा विक्रम  - Marathi News | Kane Williamson registered Fastest to score 32 centuries in Tests (By Inns), break Sunil Gavaskar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनचे ३२ वे कसोटी शतक; मोडला सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा विक्रम 

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले. ...

NZ vs AUS: विल्यमसन पुढचे काही दिवस क्रिकेटला मुकणार; वैयक्तिक कारणास्तव निर्णय - Marathi News | Australia's tour of New Zealand 2024 New Zealand cricket team captain Kane Williamson will miss cricket in the upcoming period and his wife Sarah Raheem will give birth to a baby for the third time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसन काही दिवस क्रिकेटला मुकणार; वैयक्तिक कारणास्तव घेतला निर्णय

AUS vs NZ: केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या घरच्या मालिकेला मुकणार आहे. ...