lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral  - Marathi News | GT Batter Kane Williamson Spots Sunrisers co-owner Kavya Maran, Internet-Breaking Moment Follows, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 

पावसामुळे गुजरात टायटन्सची सलग दुसरी मॅच रद्द करावी लागली. यामुळे SRH व GT यांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागले. ...

T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ - Marathi News | New Zealand's T20 World Cup squad, led by Kane Williamson, has been announced as a 15-man squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2024 साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा

New Zealand's Squad For T20 World Cup 2024: न्यूझीलंडने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ...

दुष्काळात तेरावा महिना! न्यूझीलंडचे आणखी २ खेळाडू बाहेर; यजमान पाकिस्तानची फजिती - Marathi News | PAK vs NZ T20 Finn Allen and Adam Milne have been ruled out of the T20I series against Pakistan due to injuries | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ: न्यूझीलंडचे आणखी २ खेळाडू बाहेर; यजमान पाकिस्तानची फजिती

PAK vs NZ T20: १८ एप्रिलपासून पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : Sensational catch, Ravi Bishnoi; Dismisses Kane Williamson,GT go from 54/0 in 5.5 overs to 61/4 in 8.5, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

लखनौ सुपर जायंट्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. ...

PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती  - Marathi News | New Zealand announce squad for Pakistan tour with Kane Williams and other senior players pulled out due to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती 

Pakistan vs New Zealand: ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ...

स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव - Marathi News | New Zealand's Kane Williamson, India's Smriti Mandhana among 890 players registered for The Hundred draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार - Marathi News | Yashasvi Jaiswal Nominated for ICC Player of the Month award for February 2024 along with Kane Williamson & Pathum Nissanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची नामांकन जाहीर केली. ...

AUS vs NZ: विल्यमसनकडून पहिल्यांदाच झाली मोठी चूक; ऑस्ट्रेलियाने आयती संधी साधली - Marathi News | Australia vs New Zealand 1st Test New Zealand captain Kane Williamson was run out after a collision with Will Young  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनकडून पहिल्यांदाच झाली मोठी चूक; ऑस्ट्रेलियाने आयती संधी साधली

Kane Williamson run out viral video: सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...