लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानाला खडा

कानाला खडा

Kanala khada show, Latest Marathi News

'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर - Marathi News | The audience got a lot of love because of 'All the Best' - Sanjay Narvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर

संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. ...

तेजश्री प्रधान सांगतेय, फॅन्सची ही गोष्ट मला आवडत नाही - Marathi News | Tejashree Pradhan doesn't like to take selfie reveals in zee marathi kanala khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधान सांगतेय, फॅन्सची ही गोष्ट मला आवडत नाही

कानाला खडा या मालिकेच्या शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. ...

अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत केले 'हे' वक्तव्य - Marathi News | Ashok saraf spoke about marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत केले 'हे' वक्तव्य

या आठवड्यात महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ आणि त्यांची सौभाग्यवती अभिनेत्री निवेदिता सराफ या मंचावर सज्ज होणार आहेत. ...

कानाला खडाचा 'हा' एपिसोड प्रेक्षकांना भावला - Marathi News | Viewers like this episode of kanala khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कानाला खडाचा 'हा' एपिसोड प्रेक्षकांना भावला

नुकताच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधत तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत या कानाला खंडाच्या मंचावर आल्या होत्या. ...

श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य! - Marathi News | You will be shocked when you know about sherya bugde this truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...

म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते - Marathi News | for this reason Ankita Datte become emotional on the platform of Kanala Khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी प्रेक्षकांची आवडती राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे ...

लवकरच मकरंद देशपांडे लावणार कानाला खडा - Marathi News | Very soon Makarand Deshpande new show meet audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच मकरंद देशपांडे लावणार कानाला खडा

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी अभिनेता मकरंद देशपांडे कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. मकरंद देशपांडे या भागात त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहेत. ...

भाऊ कदम यांनी कानाला खडा या कार्यक्रमात सांगितले त्यांच्या आयुष्यातील हे गुपित... - Marathi News | bhau kadam in kanala khada zee marathi with Sanjay Mone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदम यांनी कानाला खडा या कार्यक्रमात सांगितले त्यांच्या आयुष्यातील हे गुपित...

कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे पाहुणे खूप खास असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत. ...