लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामशेत बोगदा

कामशेत बोगदा

Kamshet tunnel, Latest Marathi News

मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी - Marathi News | Accident on Mumbai-Pune highway; both person death and two were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी

मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर कामशेत बोगदा येथे समोर चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला.. ...

पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक पलटी,एक तास वाहतूक कोंडी - Marathi News | The sand truck overturns in Pathargaon Khand, an hour traffic jam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक पलटी,एक तास वाहतूक कोंडी

पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ...

कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी - Marathi News | Two people were killed and four others injured in a road accident in Kamshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी

जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. ...