Kamala Harris, US Election 2020 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Kamala harris, Latest Marathi News
कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत. Read More
Joe Biden-Kamala Harris rift: अमेरिकेतील राजकीय वर्तुळात ही चर्चा जोरावर आहे. घसरणाऱ्या पोल नंबर्समुळे कलमा हॅरिस यांनी बायडेन यांच्यापासून अंतर राखल्याचे किंवा दोघांमध्ये संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे. ...
यावेळी उभय नेत्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यूहरचनात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि लोकशाहीला धोका, अफगाणिस्तान आणि भारत-पॅसिफिकसह समान हिताच्या जागतिक विषयावर चर्चा केली. ...
PM Narendra Modi in America: शुक्रवारी मोदींनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत यशस्वी चर्चा केली. तसेच त्यांना खास भेटवस्तूही दिल्या. आता या भेटवस्तूंची चर्चा सुरू आहे. ...
Narendra Modi : मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे बडे अधिकारी हजर होते. तर, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंह संधू हेही विमानतळावर हजर होते ...