लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कमल हासन

कमल हासन

Kamal hassan, Latest Marathi News

हिंदू दहशतवादावरुन वाद चिघळला, कमल हासनवर गुन्हा दाखल - Marathi News | The issue of Hindu terrorism got over, Kamal Haasan was booked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू दहशतवादावरुन वाद चिघळला, कमल हासनवर गुन्हा दाखल

अभिनयानंतर आता राजकारणात प्रवेश करत असलेल्या कमल हासन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून नवा वाद छेडला आहे. ...

कमल हासन मानसिकदृष्टया अस्थिर, उपचारांची गरज - भाजपा - Marathi News | Kamal Hassan is mentally unstable, needs treatment - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमल हासन मानसिकदृष्टया अस्थिर, उपचारांची गरज - भाजपा

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. कमल हसन यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. ...

'जागोजागी देशभक्तीची परिक्षा घेऊ नका', चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरुन भडकले कमल हासन - Marathi News | Dont take patriotism test everywhere says Kamal Hasan on anthem being played in cinema hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जागोजागी देशभक्तीची परिक्षा घेऊ नका', चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरुन भडकले कमल हासन

सोशल मीडियाच्या माध्यमातून कमल हासन यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, देशभक्तीसाठी जबरदस्ती केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच देशभक्तीसाठी परिक्षा घेतली जाऊ नये असंही ते बोलले आहेत. ...

'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन - Marathi News | Kamal Haasan apologises for backing note ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन

नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे. ...

प्रसंगी भाजपाशीही हातमिळवणी करेन, जनतेसाठी चित्रपटसृष्टी सोडू - कमल हसन - Marathi News | On the occasion, join hands with the BJP, leave the film industry for the people - Kamal Hassan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसंगी भाजपाशीही हातमिळवणी करेन, जनतेसाठी चित्रपटसृष्टी सोडू - कमल हसन

तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे. ...

गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन - Marathi News | If necessary, BJP will also take the 'lotus' - Kamal Haasan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन

चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हासनने गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ...

पुढील 100 दिवसांत निवडणूक झाल्यास मी राजकारणात प्रवेश करणार - कमल हासन - Marathi News | In the next 100 days, I will enter politics - Kamal Haasan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 100 दिवसांत निवडणूक झाल्यास मी राजकारणात प्रवेश करणार - कमल हासन

अभिनेता कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना पहिल्यांदाच आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत. ...

अरविंद केजरीवाल - कमल हासन यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | Arvind Kejriwal - Kamal Haasan's meeting, sparking churches in political circles | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल - कमल हासन यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण