लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन" - Marathi News | "If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य ...

महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२० कोटींचे वीजबिल थकीत - Marathi News | 120 crore electricity bill outstanding in Kalyan circle of Mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२० कोटींचे वीजबिल थकीत

चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन ...

नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या: विनय सहस्रबुद्धे - Marathi News | Name New Thane Railway Station 'Sristhanak': Vinay Sahasrabuddhe | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या: विनय सहस्रबुद्धे

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची ठाणे रेल्वे स्थानकात बैठक ...

कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी - Marathi News | Global Khandesh Festival to be staged in Kalyan; 4 days colorful feast | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर ...

Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न - Marathi News | Kalyan: Children's literature conference held at Samrat Ashok Vidyalaya, Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न

Kalyan News: ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. ...

कल्याणमधील साकेत महाविद्यालयात रंगली मराठी बोली भाषेची काव्य मैफील - Marathi News | Rangali Marathi dialect poetry concert at Saket college in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील साकेत महाविद्यालयात रंगली मराठी बोली भाषेची काव्य मैफील

विविध नामवंतांच्या कवितांबरोबरच मराठीच्या आगरी बोलीतील कविता देखील त्यांनी सादर केल्या ...

गोळीबाराची कल्पना नव्हती, पण त्यांनी आधीच षडयंत्र रचले होते!- महेश गायकवाड - Marathi News | The firing was not an idea, but they had already hatched a conspiracy!- Mahesh Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोळीबाराची कल्पना नव्हती, पण त्यांनी आधीच षडयंत्र रचले होते!- महेश गायकवाड

शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार, आमदार गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज ...

पोलीस शिपाई गामणे यांचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Police constable Gamane died of heart attack | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस शिपाई गामणे यांचा हृदयविकाराने मृत्यू

गामणे रविवारी रात्री बडी रात बंदोबस्त करिता कर्तव्यावर हजर होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास तब्येतीच्या कारणास्तव अस्वस्थ वाटत असल्याने घरी गेले होते. ...