लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण तालुक्यातील ३७० एकर जमीन सरकारजमा; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 370 acres of land in Kalyan taluk to be deposited with the government Orders of Provincial Officers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तालुक्यातील ३७० एकर जमीन सरकारजमा; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

१५ वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित असलेले प्रकरण निकाली ...

शिवसेना शाखेतील वाद विकोपाला; पैसे चोरल्याच्या आरोप, शहर प्रमुखासह दोघांना अटक - Marathi News | controversy in shiv sena shakha accused of stealing money two arrested including city chief | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना शाखेतील वाद विकोपाला; पैसे चोरल्याच्या आरोप, शहर प्रमुखासह दोघांना अटक

शहराच्या पश्चिमेला असलेल्या दिनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत वाद झाल्याची घटना काल घडली आहे. ...

'रिक्षा बंद'वरुन कल्याण डोंबिवलीत वातावरण तापलं; रिक्षा संघटनांमध्ये मतभेद - Marathi News | Atmosphere heated up in Kalyan Dombivali over 'Rickshaw Bandh' Protest; Differences among rickshaw associations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रिक्षा बंद'वरुन कल्याण डोंबिवलीत वातावरण तापलं; रिक्षा संघटनांमध्ये मतभेद

सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात २८ रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही. ...

शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा... - Marathi News | Shiv Sena Kalyan District Chief Chandrakant Bodare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा...

सिंधी बहुल उल्हासनगरात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे चंद्रकांत बोडारे यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली. ...

खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Father-Daughter acquitted of false crime, Kalyan Court's verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल

Court Decision : २०१२ मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात मोहन आणि गौरी यांच्याविरोधात दुखापत करणे, शांतता भंग करणे आणि विनयभंग यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...

सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक - Marathi News | cigarette packet supplier fraud police arrested three persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक

पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप - Marathi News | BJP's Conspiracy to Abolish OBC Reservation Allegation of Congress leader Mali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप

सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे. ...

शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला!  - Marathi News | MLA Vishwanath Bhoir meet Bhausaheb Dangade commissioner of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही दांडगे यांची भेट घेतली. यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. ...