लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाने गाठली वयाची शंभरी - Marathi News | Former freedom fighter from Kalyan turns 100 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाने गाठली वयाची शंभरी

...सैन्यदलाची मिळणारी पेन्शन त्यांनी भारतीय सैन्य कल्याण निधीला अर्पण केली. सैन्यदलाच्या मिळणाऱ्या कोणत्याही सेवा सुविधा त्यांनी स्विकारल्या नाहीत. त्याचा फायदा कुटुंबातील एकाही सदस्याने घेतला नाही. 'मी देशासाठी लढलो आपल्या फायद्यासाठी नाही,' असे ते ...

केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू; डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | KDMC Mayor and Deputy Mayor take up broom; Deep cleaning campaign launched | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू; डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ

किल्ले दुर्गाडी देवी मंदिर परिसरात हा शुभारंभ करण्यात आला. ...

आपण यांना पाहिलं का?; उद्धवसेनेने लावले 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे पोस्टर - Marathi News | Have you seen them?; Shiv Sena UBT puts up posters of 'not reachable' corporators | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आपण यांना पाहिलं का?; उद्धवसेनेने लावले 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे पोस्टर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या उद्धवसेनेचे ११ पैकी ४ नगरसेवक काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. ...

हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले - Marathi News | Despite taking installments, the municipality took down the stall of a Marathi girl, Raj Thackeray immediately took notice; sent Avinash Jadhav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले

डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात शोरमा विक्री करणाऱ्या एकता सावंत या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर करुन आपली व्यथा मांडली होती. ...

कल्याण रेल्वे स्थानकावर एकाला दिसले जॅकेट, त्याखाली काळी पर्स, आतमध्ये होते लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने - Marathi News | At Kalyan railway station, a man saw a jacket, a black purse underneath it, gold and silver ornaments worth lakhs inside | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकावर एकाला दिसले जॅकेट, त्याखाली काळी पर्स, आतमध्ये होते लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने

कल्याण स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्याला सोन्याचे दागिने असलेली बेवारस पर्स सापडली. रेल्वे प्रशासनाने मुद्देमाल जप्त केला असून प्रवाशाचा शोध सुरू आहे. ...

विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | bjp should take action against those who abandon ideology and join congress said shiv sena shinde group mp dr shrikant shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

मित्रपक्षाला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. आमच्या उमेदवारांपुढे सक्षम उमेदवार न दिल्याने आम्ही बिनविरोध आलो. ...

कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय? - Marathi News | Kalyan was shaken: Mother-in-law murdered daughter-in-law with the help of a friend, threw the body under the Waldhuni bridge, what was the reason for the murder? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?

Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे. ...

महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News | Discontent in BJP over seat sharing talks of Mahayuti, protests outside MLAs' offices | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली... ...