राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे. Read More
कागर या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वी रिंकूच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांचा पाहायला मिळाला होता. या व्हिडिओमधील रिंकूचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ...