ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ते सोमवार २१ जानेवारीपर्यंत महोत्सव होणार आहे. ...
श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह ...
सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. ...
सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे. ...