देवळा तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटाखालील मुली आणि मुले यांच्या कबड्डी स्पर्धा रामेशवर येथील जनता विद्यालयात पार पडल्या. उद्घाटन देवळा तालुका क्रीडा प्रमुख बी.डी. खैरनार, आर.एस. निकम, उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...