ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता सुरु होत आहे. ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगा ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच् ...
राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी) कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला. ...
जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी ...
जोतिबा मंदिरात श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाण्याच्या भक्ताकडील रोख रक्कम मंदिरात पडले, मात्र मंदिरातील पुजाऱ्यांना ही रक्कम मिळताच ती त्यांनी संबधित भक्तांशी संपर्क साधून परत केली. ...