पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती. Read More
Jyoti Malhotra : हिसारच्या ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी हेरगिरीचा संशय वाढत चालला आहे. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी तिचा संपर्क वाढला होता. ...
ज्योतीने संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उघडकीस आल्यानंतर टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली हिने संताप व्यक्त केला आहे. ...