हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक गृहनिर्माण प्रकल्पांत घरे आणि पार्किंग किती?; खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची कुंडलीच आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी... चर्चगेट रेल्वे स्थानकातील दुकानाला आग, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण? ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न... डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले छोटा पॅकेट, मोठी किंमत! OnePlus 13s लाँच; सर्व वनप्लस डिस्प्लेंवर आजीवन वॉरंटी देखील... कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी सोनमला बांगलादेशला घेऊन गेले असतील; शिलाँगला हनिमूनला गेलेल्या नवदाम्पत्याबाबत मोठा दावा ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..." मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं? लातूर - कारने थांबलेल्या दुचाकीला उडविले, दोघे गंभीर जखमी, औसा तालुक्यातील टेंबीनजीक अपघात लातूर - लातूर, नांदेडमधून दुचाकींची चाेरी, ८ दुचाकींसह दाेघा आराेपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी "तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम मुंबई - बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे घडले ते खूपच दुःखद आहे. प्रत्येक पीडित कुटुंबाप्रती माझी मनापासून सहानुभूती - सचिन तेंडुलकर
Jyoti Malhotra Latest News in Marathi FOLLOW Jyoti malhotra, Latest Marathi News पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती. Read More पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली युट्यूबर ज्योती कुमारी हिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. ... India vs Pakistan war, Jyoti Malhotra: पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरु केला होता. तिला अशाप्रकारे पाकिस्तानच्या बाजुने करण्यात आले की ती येता-जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती. ... Jyoti Malhotra : तपास संस्था युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत. ... ज्योती मल्होत्राचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे. ... Jyoti Malhotra Arrest : पहलगाम हल्ल्यानंतरच्या व्हिडिओवर ज्योती मल्होत्रा म्हणाली की, जे काही घडले ते पर्यटकांच्या चुकीमुळे झाले. ... मिलिटरी इंटेलिजेंस, अन्य संस्थांकडूनही कसून तपास सुरू; मध्यरात्री पावणेदोन वाजता ज्योतीच्या घराची झडती, कागदपत्रे, साहित्य, मोबाइल, लॅपटॉप जप्त; डिलिट डाटा मिळवण्याचे तपास संस्थांचे प्रयत्न; इन्स्टाग्राम खाते ब्लॉक ... Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या 10 हेरांना पकडले आहे. ... लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर येत आहे. ...