लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योती मल्होत्रा

Jyoti Malhotra Latest News in Marathi

Jyoti malhotra, Latest Marathi News

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.
Read More
धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण? - Marathi News | Shocking! Jyoti used to send the video to a Pakistani official Danish before publishing it, what was the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे. ...

आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली? - Marathi News | Another spy arrested! Which places in India did Varanasi's Tufail send information to Pakistan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?

Spying for Pakistan Latest News: पाकिस्तानच्या लष्करात काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या संपर्कात होता वाराणसची तरुण. पाकिस्तानातील कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होता. ६०० मोबाईल नंबरवर करायचा संपर्क.  ...

Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी - Marathi News | Jyoti Malhotra father harish malhotra demands to provide lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ...

दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Danish turns out to be an ISI agent, used to spy in Delhi; Big revelation in Jyoti Malhotra case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या एहसान-उर-रहमान उर्फ ​​दानिशबाबत मोठा खुलासा झाला आहे. ...

Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा - Marathi News | Jyoti Malhotra youtuber was in contact with pakistani intelligence officer during pahalgam attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केलं. ...

हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच - Marathi News | No relief for Jyoti Malhotra in espionage case, police custody extended by four more days; Bank account investigation continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढ केली. ...

माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती - Marathi News | Get me married in Pakistan, Jyoti Malhotra's request; Information from chatting and diary entries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या काळात ज्योती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात तैनात एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती.  ...

Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले? - Marathi News | youtuber Jyoti Malhotra visited mumbai four times from 2023 shared video on youtube jyoti malhotra spy case pakistan isi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?

Jyoti Malhotra : ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते. ...