लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योती मल्होत्रा

Jyoti Malhotra Latest News in Marathi

Jyoti malhotra, Latest Marathi News

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.
Read More
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक! - Marathi News | Went to meet relatives and turn in to Pakistan spy, Delhi Police arrests another traitor! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, आणखी एका गद्दाराला अटक!

हसीन १५ वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी झालेल्या संपर्काच्या आधारे त्याने कालांतराने आयएसआयसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या - Marathi News | Jyoti Malhotra got a lawyer even though her father said he had no money! Who will represent her? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू?

ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत.  ...

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा? - Marathi News | Jyoti Malhotra youtuber jyoti told her father i have not done anything illegal father and daughter meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ...

माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार - Marathi News | Former minister's secretary was providing secret information to Pakistan! Another traitor caught from Jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती!

सुरक्षा यंत्रणांना याबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर, पुरेसे पुरावे गोळा झाल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. ...

"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा? - Marathi News | "My daughter says she is innocent"; What did father Harish Malhotra say when he met Jyoti in jail? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?

ज्योतीला भेटण्यासाठी  हरीश मल्होत्रा हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. मुलीला भेटल्यानंतर हरीश यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती - Marathi News | Jyoti Malhotra: ISI agents! Who are 'those' four friends of Jyoti Malhotra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट आयएसआयचे एजंटसोबत संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण?

Jyoti Malhotra News: युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत असून, तिच्याबद्दल नवीन माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. ज्योती चार जणांच्या संपर्कात होती, ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट होते.  ...

Jyoti Malhotra : ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे - Marathi News | deleted data from Jyoti Malhotra mobile recovered hisar police got many evidences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. ...

नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल! - Marathi News | Why did a woman from Nagpur leave her child in the village and go to Pakistan? You will be shocked to hear the reason revealed! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? कारण ऐकून हैराण व्हाल!

नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. ...