Jyoti Malhotra Latest News in Marathi , मराठी बातम्याFOLLOW
Jyoti malhotra, Latest Marathi News
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती. Read More
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ...
सुरक्षा यंत्रणांना याबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर, पुरेसे पुरावे गोळा झाल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. ...
Jyoti Malhotra News: युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत असून, तिच्याबद्दल नवीन माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. ज्योती चार जणांच्या संपर्कात होती, ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट होते. ...
नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...