लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योती मल्होत्रा

Jyoti Malhotra Latest News in Marathi , मराठी बातम्या

Jyoti malhotra, Latest Marathi News

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.
Read More
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..."  - Marathi News | Jyoti Malhotra Jyoti Malhotra's father says I don't know about her pakistan trip | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..."

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...

ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली - Marathi News | Jyoti Malhotra stayed in this hotel in Bihar for 2 days Where did she go next? More shocking information revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली युट्यूबर ज्योती कुमारी हिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे... - Marathi News | India vs Pakistan war: Pakistan gave these three tasks to Jyoti Malhotra; This is how the net was being woven against India... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...

India vs Pakistan war, Jyoti Malhotra: पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरु केला होता. तिला अशाप्रकारे पाकिस्तानच्या बाजुने करण्यात आले की ती येता-जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती. ...

ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..." - Marathi News | Jyoti Malhotra puri youtuber espionage odisha minister statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."

Jyoti Malhotra : तपास संस्था युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत. ...

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला! - Marathi News | Cake delivery boy who carried cakes to the Pakistani embassy after the Pahalgam attack was also seen with Jyoti Malhotra! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी दूतवासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!

ज्योती मल्होत्राचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे. ...

"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली? - Marathi News | "Pahalgam attack is not the fault of terrorists, it is the fault of tourists"; What did pakistani Jyoti malhotra say in front of the police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?

Jyoti Malhotra Arrest : पहलगाम हल्ल्यानंतरच्या व्हिडिओवर ज्योती मल्होत्रा ​म्हणाली की, जे काही घडले ते पर्यटकांच्या चुकीमुळे झाले. ...

ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी - Marathi News | Jyoti questioned by NIA and IB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी

मिलिटरी इंटेलिजेंस, अन्य संस्थांकडूनही कसून तपास सुरू; मध्यरात्री पावणेदोन वाजता ज्योतीच्या घराची झडती, कागदपत्रे, साहित्य, मोबाइल, लॅपटॉप जप्त; डिलिट डाटा मिळवण्याचे तपास संस्थांचे प्रयत्न; इन्स्टाग्राम खाते ब्लॉक ...

ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप? - Marathi News | Operation Sindoor: Who are the 10 people, including Jyoti Malhotra and Nawankur Chaudhary, who are accused of treason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या 10 हेरांना पकडले आहे. ...