लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जस्टीन ट्रुडो

जस्टीन ट्रुडो

Justin trudeau, Latest Marathi News

आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी - Marathi News | Now Justin Trudeau takes issue against Swastika; Preparing to ban in Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेच्या प्रतीकावर बंदी घालण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात एक विधेयकही आणण्यात आले असून, ते सध्या रखडले आहे. ...

धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क - Marathi News | Threats and vandalism in temples Canada has become a hell for Hindus in Trudeau's state, intelligence agencies alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क

खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत... ...

"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ - Marathi News | Canada is becoming a den of murderers as Bangladesh supports India on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ

हत्येची कबुली दिलेल्या आरोपीचेही कॅनडा प्रत्यार्पण करत नसल्याचा बांगलादेशचा आरोप ...

जस्टिन ट्रुडोंनी विमानातून कोकेन आणलेले? स्निफर डॉग्‍सना सुगावा लागलेला, माजी राजदुताचा दावा - Marathi News | Did Justin Trudeau bring cocaine from the plane? Sniffer dogs had clues, ex-ambassador claims after Khalistani's shootout clash between india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जस्टिन ट्रुडोंनी विमानातून कोकेन आणलेले? स्निफर डॉग्‍सना सुगावा लागलेला, माजी राजदुताचा दावा

G20 या अशा हाय-प्रोफाइल कार्यक्रमाच्या वेळी ट्रूडो हे चांगल्या स्थितीत नव्हते, अशी चर्चा सुरू झाली होती. ...

नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं - Marathi News | Canada has become a base for Nazis After india now russia slams canada Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं

यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...

भारताशी पंगा घेतल्यास कॅनडाचा बाजार उठणार, वाचा अर्थव्यवस्थेला किती कोटींचा फटका बसणार - Marathi News | canada india tension niijan comment Justin Trudeau Canada tension rise read how many crores will be hit to the economy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताशी पंगा घेतल्यास कॅनडाचा बाजार उठणार, वाचा अर्थव्यवस्थेला किती कोटींचा फटका बसणार

भारत आणि कॅनडामधील वाढत्या राजनैतिक वादानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना धक्का बसला आहे. ...

भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, महिंद्रांनंतर जिंदाल यांनी दिला ‘जोर का झटका’ - Marathi News | Canada false allegation India killing Khalistan terrorist Hardeep Singh Nijjar after Mahindra Jindal jsw steel big blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, महिंद्रांनंतर जिंदाल यांनी दिला ‘जोर का झटका’

कॅनडाच्या समोरील समस्या आता दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

जपान मैत्रीला जागला, इतर मित्रांनीही दिली भारताला साथ! कॅनडाला बसला मोठा दणका - Marathi News | Canada India clash over Khalistan Row Japan supports Indian role France Italy also with Pm Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपान मैत्रीला जागला, इतर मित्रांनीही दिली भारताला साथ! कॅनडाला बसला मोठा दणका

'क्वाड'च्या बैठकीत कॅनडाच्या खेळ फसला, नक्की काय झालं? ...