लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर, मराठी बातम्या

Junnar, Latest Marathi News

मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर   - Marathi News | They climbed to support the Maratha movement directly on the 'tower' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर  

गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवरच्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले.  ...

नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी  - Marathi News | eicher Tempo and Bolero jeep accident on Nagar-Kalyan highway, 1 killed and 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी 

शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान आयशर टेंपो हा भरधाव वेगाने कल्याणकडे जात असताना दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली. ...

जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद - Marathi News | whirlwind leopard arrested In Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद

राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे .  ...

बिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव  - Marathi News | smart girl took the leopard and survive herself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव 

अक्षदा ओट्यावर असताना मांजरीवर बिबट्याने झडप घातली आणि मांजर पळून गेली. पुढची झडप अक्षदावर असणार हे स्पष्टच होते. ...

काजव्यांचा लखलखाट तारे जमीं पर - Marathi News | On the ground lightning bug | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काजव्यांचा लखलखाट तारे जमीं पर

काजवे लुकलुक करून झाडांवर बसलेल्या माद्यांना संदेश पाठवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिसणारे हे दृश्य अतिशय अविस्मरणीय असते. ...

जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद  - Marathi News | female Leopard arrested at Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद 

या भागात सोमवारीच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या. ...

बरसा रे सावन जोर जोर से...  - Marathi News | rain in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बरसा रे सावन जोर जोर से... 

यावर्षी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे झालेले आगमन वातावरणात रंग भरुन गेले. ...

जुन्नर येथे किरकोळ भांडणातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू  - Marathi News | The death of a young man in hitten due to quarrel at Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे किरकोळ भांडणातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

तरुणाला क्षुल्लक कारणाने तरुणाला करण्यात आलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. ...