दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...
जुन्नर तालुक्याच्या कृषी वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्यानंतर आता अजून एका आंब्याला पेटंट मिळाले आहे. ...
शिरूर, जुन्नर व मंचरमध्ये ही जंगले तयार होणार असून त्यासाठी जागा आणि त्याचा प्रस्तावही तयार आहे, त्यावर आता सरकारी मंजूरीच्या वनखात्याला प्रतिक्षा आहे. ...
leopard attack in maharashtra मानव-बिबट यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी शासनाकडे मागितली आहे. ...
बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल केली आहे ...