लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुनैद खान

Junaid Khan - जुनैद खान, मराठी बातम्या

Junaid khan, Latest Marathi News

जुनैद खान बॉलिवूडचा लोकप्रिय स्टारकिड आहे. तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा असून त्याने महाराज सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. यानंतर तो लवयापा सिनेमात झळकला आहे.
Read More
‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | sai pallavi and junaid khan romantic song khwab dekhu from ek din released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

‘एक दिन’ने आपल्या झलक आणि शीर्षक गीतामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं ‘ख्वाब देखूं’ प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांना रोमँसच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. ...

Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच - Marathi News | Ek Din Trailer Sai Pallavi Bollywood debut before Ramayana junaid khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच

'रामायण' आधीच साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'एक दिन' असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

Ek Din Teaser: साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत जमली जोडी, 'एक दिन'चा रोमँटिक टीझर - Marathi News | Ek Din Teaser starring Sai Pallavi and junaid khan produced by aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ek Din Teaser: साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत जमली जोडी, 'एक दिन'चा रोमँटिक टीझर

साई पल्लवी आणि जुनैद खानच्या आगामी एक दिन सिनेमाचा रोमँटिक टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहूनच या सिनेमाविषयी उत्सुकता चाळवली गेली आहे ...

जुनैद खान-साई पल्लवीच्या सिनेमाचं पोस्टर समोर, रिलीज डेटही जाहीर; उद्या येणार टीझर - Marathi News | junaid khan and sai pallavi starrer hindi movie ek din poster released know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-साई पल्लवीच्या सिनेमाचं पोस्टर समोर, रिलीज डेटही जाहीर; उद्या येणार टीझर

आमिरच्या लेकाची आता साई पल्लवीसोबत जमली जोडी ...

आमिर खानने एक्स पत्नींसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी..." - Marathi News | Aamir Khan opens up about his relationship with his ex-wives, says, "In my life, I..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने एक्स पत्नींसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी..."

Aamir Khan : आमिर खानने दोन लग्न केली आहेत. त्याची दोन्ही लग्न १५ वर्षे टिकली. त्यानंतर आता तो गौरी स्प्रैटला डेट करतो आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने त्याच्या एक्स पत्नींबद्दल बोलला. ...

आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO - Marathi News | Aamir Khan Recreates Iconic Scene Andaz Apna Apna With Junaid Sitaare Zameen Par Youtube Promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO

या मजेशीर व्हिडीओने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे.  ...

काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर  - Marathi News | south actress ramayana movie fame sai pallavi debut with junaid khan in ek din film released date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला... - Marathi News | aamir khan reacts on hindu wives and muslim names of kids reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...

आमिर खानने दिलं लांबलचक स्पष्टीकरण ...