लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुई गडकरी

जुई गडकरी, मराठी बातम्या

Jui gadkari, Latest Marathi News

"तीच्या अचानक जाण्याने... " तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट, म्हणाली "देव बरे करो..." - Marathi News | Tejaswini Pandit Emotional Post Fafter Her Mother Jyoti Chandekar Demise Tharla Tar Mag Cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तीच्या अचानक जाण्याने... " तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट, म्हणाली "देव बरे करो..."

तेजस्विनीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. ...

"मृत्यू हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे...", जुईला येतेय पूर्णा आजीची आठवण, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | jui gadkari said death is only truth after purna aaji jyoti chandekar death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यू हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे...", जुईला येतेय पूर्णा आजीची आठवण, शेअर केला व्हिडीओ

पूर्णा आजीच्या धक्क्यातून सावरणं 'ठरलं तर मग'च्या कलाकारांना कठीण होत आहे. पूर्णा आजीच्या आठवणीत अभिनेत्री जुई गडकरी भावुक झाली आहे.  ...

"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | jui gadkari emotional post on jyoti chandekar death from tharla tar mag actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील

जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहताना अनेक खुलासे केले आहेत. वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले - Marathi News | tharla tar mag actors jui gadkari amit bhanushali monika dabade post on jyoti chandekar death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले

'ठरलं तर मग' मालिकेच्या कलाकारांनी ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर भावुक पोस्ट शेअर करुन त्यांची आठवण जागवली आहे ...

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन, 'या' खास व्यक्तीने जुई गडकरीला बांधली राखी! - Marathi News | Raksha Bandhan 2025 Hair Dresser Tie Rakhi To Sayali Aka Jui Gadkari Tharala Tar Mag Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन, 'या' खास व्यक्तीने जुई गडकरीला बांधली राखी!

जुई गडकरीला एका खास व्यक्तीने राखी बांधली. नेमकी ही खास व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेऊया. ...

जुई गडकरीने गायलं 'सैयारा'चं टायटल साँग, अभिनेत्रीचं चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | tv actress jui gadkari sing saiyaara title track netizens praised her watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीने गायलं 'सैयारा'चं टायटल साँग, अभिनेत्रीचं चाहत्यांकडून होतंय कौतुक

'सैयारा'च्या टायटल साँगने अभिनेत्री जुई गडकरीलाही वेड लावलं आहे. जुईने सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं 'सैयारा'चं टायटल साँग गायलं आहे. ...

रात्री-अपरात्री गरज पडल्यास कुणाला फोन करते जुई गडकरी, दिलं लक्षवेधक उत्तर - Marathi News | Jui Gadkari Share Who Is Her 2 Am Friend Friendship Day 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्री-अपरात्री गरज पडल्यास कुणाला फोन करते जुई गडकरी, दिलं लक्षवेधक उत्तर

जुई गडकरी हिने तिच्या खास मित्रांबद्दल सांगितलंय. ...

"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता - Marathi News | jui gadkari post for July was a very difficult month for me, fans are worried about Jui Gadkari's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता

जुलै महिना माझ्यासाठी खूप कठीण होता अशी पोस्ट केल्याने अभिनेत्रीच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. काय घडलंय नेमकं? ...