लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुई गडकरी

जुई गडकरी, मराठी बातम्या

Jui gadkari, Latest Marathi News

हेच बघायचं बाकी होतं...!; 'विधवा पुनर्विवाह' FB पेजचा 'प्रताप' पाहून जुई गडकरी खवळली - Marathi News | actress Jui Gadkari complaint against fb page vidhava punrvivah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेच बघायचं बाकी होतं...!; 'विधवा पुनर्विवाह' FB पेजचा 'प्रताप' पाहून जुई गडकरी खवळली

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

Coronavirus : जनता कर्फ्यूसाठी सेलिब्रेटी करताहेत आवाहन, सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट - Marathi News | Coronavirus: Celebrity appeal for public curfew, posts shared on social media Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus : जनता कर्फ्यूसाठी सेलिब्रेटी करताहेत आवाहन, सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर कलाकारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ...

मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Loksabha eleaction- Marathi celebrity chirag patil, spruha joshi done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क!

लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे. ...

जुई गडकरीच्या घरात आहेत हे खास पाहुणे - Marathi News | zee yuva vartul fame jui gadkari likes pets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीच्या घरात आहेत हे खास पाहुणे

जुईच्या घरी एकूण आठ पाळीव प्राणी आहेत. त्यात चार पर्शियन मांजरी आणि एक हिमालयन मांजर अशा पाच मांजरी आहेत. या मांजरीची त्यांनी नावे देखील ठेवली आहेत. ...

जुई गडकरीच्या 'या' मालिकेने पूर्ण केले शंभर भाग - Marathi News | Vartul serial completed 100 episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीच्या 'या' मालिकेने पूर्ण केले शंभर भाग

एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत ...

विजय आंदळकरने ह्या भूमिकेसाठी केला जीवनशैलीमध्ये बदल - Marathi News |  Changed life style by Vijay Andalkar for this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय आंदळकरने ह्या भूमिकेसाठी केला जीवनशैलीमध्ये बदल

झी युवा वाहिनीवर वेगळ्या धाटणीची 'वर्तुळ' मालिका नुकतीच दाखल झाली असून या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

जुई गडकरी ह्या मालिकेद्वारे करणार कमबॅक - Marathi News | Jube Gadkari will be seen in this serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरी ह्या मालिकेद्वारे करणार कमबॅक

 'वर्तुळ' ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

'बिग बॉस'नंतर जुई गडकरी दिसणार 'वर्तुळ' मालिकेत - Marathi News | After 'Bigg Boss' Jui Gadkari will be seen in 'Vartul' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'नंतर जुई गडकरी दिसणार 'वर्तुळ' मालिकेत

अभिनेत्री जुई गडकरी रिएलिटी शो बिग बॉसनंतर लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ती 'वर्तुळ' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...