जुई गडकरी, मराठी बातम्या FOLLOW Jui gadkari, Latest Marathi News
Jui Gadkari : पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ...
'ठरलं तर मग' या मालिकेत जुई गडकरीसोबत तब्बल नऊ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता मराठी कलाविश्वात दमदार कमबॅक करणार आहे. ...
Jui Gadkari : 'पुढचं पाऊल' या मालिकेतून कल्याणीच्या रुपात अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचली आहे. ...
Jui Gadkari Facebook Post : ही गोष्ट माझीच आहे... एकही शब्द खोटा नाही... अशी सुरूवात असलेली जुईची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...
सादर रेसिपीजमध्ये पल्लवी खुटाडे, सुवर्णा सावंत, संपदा गिते आणि प्रियांका गांधी विजेते. ...
जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ...
तुझा पार्टनर दिसायला कसा हवा असे एका फॅनने जुईला विचारले होते. यावर जुईने दिलेल्या उत्तरामुळे सध्या तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. ...
मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने संताप व्यक्त केला आहे. ...