जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
Juhi Chawla Birthday : सलमान खानने जुहीला लग्नाची मागणी घातली होती... ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ...
Aman siddiqui: 'भूतनाथ' या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुही चावला असे दिग्गज कलाकार झळकले होते. यामध्ये बंकू या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. ...
Aditya pancholi: या चित्रपटात आदित्य पांचोलीने सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा अभिनेता आज काल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. ...