कित्येक वर्षाच्या विलंबानंतर तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी त्याच्या सहका-यावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्यावरील सुनावणी आता पुढील महिन्यात फेब्रुवारी २६ पासून होणार आहे. ...
नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते. ...
उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयां ...
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे. ...
समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी म ...