‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या वैचारिक ग्रंथांला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी ल ...
स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आॅनलाइन वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित पत्रकारांनी सजग व्हावे, अशी भावना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित द्विवार्षिक उत्कृष्ट पत्रकारिता प ...
व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावल ...