सध्या झटपट पत्रकारितेचे युग सुरू आहे. सर्वांत प्रथम बातमी देण्याच्या नादात केवळ उपलब्ध माहितीच्या आधारावर झटपट पद्धतीने मजकूर लिहिणे ही पत्रकारिता नव्हे. ...
कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ...
पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. ...
तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून ...
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली. २०१८ मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतील नागपूर विभागाचा ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार लोकमत,नागपूरचे ‘डेप्युटी चिफ सबएडिटर’ योगे ...