लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जोस बटलर

जोस बटलर

Jos buttler, Latest Marathi News

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस दी बॉस!, इंग्लंडच्या फलंदाजानं SRHच्या गोलंदाजांना उभ, आडवं सोललं; ११ चौकार व ८ षटकारांनी दणाणून सोडलं - Marathi News | IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : Jos Buttler 124 runs from 64 balls including 11 fours and 8 sixes, RR 220/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस दी बॉस!, इंग्लंडच्या फलंदाजानं SRHच्या गोलंदाजांना उभ, आडवं सोललं; ११ चौकार व ८ षटकारांनी दणाणून सोडलं

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) यानं धु धु धुतले. ...

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस बटलरचे खणखणीत शतक, १५ चेंडूंत पाडला ७० धावांचा पाऊस  - Marathi News | IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : Maiden IPL Hundred for Jos Buttler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस बटलरचे खणखणीत शतक, १५ चेंडूंत पाडला ७० धावांचा पाऊस 

संजूनं ३३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावांसह दुसऱ्या विकेटसाठी बटलरसह १५० धावांची भागीदारी केली. ...

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं! - Marathi News | ipl 2021 mi vs rr live score updates rajasthan royals set 172 runs target in front of mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे. ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय? - Marathi News | IPL 2021 : RR vs PBKS T20 : Jos Buttler's wife and his daughter cheering from the wankhede stands, know about her | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals Vs Punjab Kings) हा सामना चुरशीचा झाला. PBKS नं ठेवलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RRचा कर्णधार संजू सॅमसननं ( Sanju Samson) वादळी शतक ...

"सॅम कुरनमध्ये मला धोनीच दिसला", इंग्लंडच्या कर्णधारानं केलं कौतुक; इतर खेळाडूंना दिला 'हा' सल्ला - Marathi News | india vs england jos butler says he saw a glimpse on ms dhoni in sam curran | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"सॅम कुरनमध्ये मला धोनीच दिसला", इंग्लंडच्या कर्णधारानं केलं कौतुक; इतर खेळाडूंना दिला 'हा' सल्ला

India vs England: भारत आणि इंग्लंड दरम्यानची प्रत्येक लढत दमदार झाली. जगातील दोन सर्वोत्तम संघांमधला तिसरा एकदिवसीय सामना देखील तितकाच रोमांचक राहिली. इंग्लंडच्या कर्णधारानं या सामन्यातील सॅम कुरनच्या खेळीबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. ...

राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूचा पत्नीसोबतचा 'बोल्ड' फोटो व्हायरल! - Marathi News | Rajasthan Royals cricketer's 'bold' photo with wife goes viral! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूचा पत्नीसोबतचा 'बोल्ड' फोटो व्हायरल!

ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jos Buttler is the new Dhoni of world cricket, says Australia coach Justin Langer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो!

ICC World Cup 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार' - Marathi News | ICC World Cup 2019: 'Virat Kohli to be run machine in World Cup' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार'

वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करेल, असे म्हटले जात आहे. ...