इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय Read More
2012 व 2013 मध्ये सोशल मीडियावर भडकावू व वर्णद्वेषी ट्विट करणाऱ्या ऑली रॉबिन्सनवर आयसीसीनं 2021मध्ये कारवाई करताना प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबनाची कारवाई केली आहे. ...
राजस्थान रॉयल्ससाठी ( Rajasthan Royals) यंदाचे पर्व संकटाचे दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. ...
IND vs ENG, ODI : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी इंग्लंडनं रविवारी संघ जाहीर केला. कसोटी ( १-३) व ट्वेंटी-20 ( २-३) मालिकेत पराभव झाल्यानंतर निदान वन डे मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. ...