India VS England: कर्णधार ज्यो रुटने शानदार फॉर्म कायम राखताना आपल्या १०० व्या कसोटीत शतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याच्या जोरावर पाहुण्या इग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बाद २६३ धावांची मजल मारली. ...
Joe Root : भारताविरुद्ध नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर २०१२-१३ ला कसोटी पदार्पण करणारा इंग्लंडचा कर्णधार येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीद्वारे शंभरावा सामना खेळत आहे. ...
India vs England 1st Test : जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी ...
India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. ...