लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
"तुम्ही चुकीचं बोलताय.."; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा अमेरिकच्या बायडन यांच्यावर पलटवार - Marathi News | Israel PM Benjamin Netanyahu reacts as US President Joe Biden said Israel PM hurting his own country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुम्ही चुकीचं बोलताय.."; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा अमेरिकच्या बायडन यांच्यावर पलटवार

नेतन्याहू यांच्याबद्दल जो बायडेन काय म्हणाले होते, वाचा सविस्तर ...

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं? - Marathi News | Joe Biden microphone was on by mistake gossip leaked while talking about Israel Pm Benjamin Netanyahu Hamas War Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असं काय बोलले... जाणून घ्य ...

अमेरिकेत पुन्हा लढणार जो बायडेन-डाेनाल्ड ट्रम्प - Marathi News | Joe Biden-Daniel Trump will fight again in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा लढणार जो बायडेन-डाेनाल्ड ट्रम्प

रिपब्लिकन उमेदवार म्हणून ट्रम्प यांना टक्कर देणाऱ्या निक्की हेली यांना बुधवारच्या प्राथमिक फेरीत देशभरात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी अध्यक्षीय मोहीम स्थगित केली. ...

ही तर आणखी कमवण्याची संधी...; अमेरिकेने युक्रेनला रणगाडे देताच रशियन सैनिक खुश - Marathi News | Russian soldier trolls US President Joe Biden for sending Abram Tanks to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही तर आणखी कमवण्याची संधी...; अमेरिकेने युक्रेनला रणगाडे देताच रशियन सैनिक खुश

रशियन सैनिकाने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ऑफर केलं कमिशन ...

समर्थाघरचे श्वान... व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांच्या कुत्र्याची दहशत, २४ जणांचा घेतला चावा   - Marathi News | Dogs of Samarthaghar... Joe Biden's dog terrorized in the white hour, 24 people were bitten | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समर्थाघरचे श्वान... व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांच्या कुत्र्याची दहशत, २४ जणांचा घेतला चावा  

White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेमध्ये तैनात सिक्रेट सर्व्हिस एजंट मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असलेले हे सिक्रेट सर्व्हिस एजंट एका कुत्र्यापासून आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत. ...

PM मोदी 'जगात भारी'; लोकप्रियतेच्या यादीत मिळवला पहिला नंबर! बायडन, ऋषी सुनक कितवे? - Marathi News | PM Modi most popular global leader with approval rating of 78 percent says Morning Consult survey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी 'जगात भारी'; लोकप्रियतेच्या यादीत मिळवला पहिला नंबर! बायडन, ऋषी सुनक कितवे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. त्यांना तब्बल ७८ टक्के मते मिळाल्याचे उघड झाले आहे. ...

गेल्या 24 वर्षात सहा पटीने वाढले अमेरिकेचे कर्ज, आणखी वाढण्याची भीती; कारण काय... - Marathi News | US debt increased six times in last 24 years, likely to increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या 24 वर्षात सहा पटीने वाढले अमेरिकेचे कर्ज, आणखी वाढण्याची भीती; कारण काय...

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कर्जाच्या बाबतीत अडचणींचा सामना करत आहे. ...

१९९६मध्ये मेलेल्या व्यक्तीला बायडन २०२०ला भेटले? भर भाषणात झाली भलतीच चूक, Video Viral - Marathi News | Joe Biden confuses Emmanuel Macron with dead French president Francois Mitterrand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९६मध्ये मेलेल्या व्यक्तीला बायडन २०२०ला भेटले? भर भाषणात झाली भलतीच चूक (Video)

८१ वर्षीय बायडन यांचे वाढते वय अशा चुकांसाठी जबाबदार असल्याचे सोशल मीडियावर अनेकांचे मत ...