लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | hunter biden us president joe bidens son found guilty in federal gun case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

हंटर बायडेन याच्या विरोधात ड्रग्जचे सेवन करताना बंदूक बाळगल्यासह तीन प्रकरणांचा खटला सुरू होता.दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 75 countries congratulate Narendra Modi and alliance for their third time victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत. ...

"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती - Marathi News | America President Joe Biden led White House praises India as vibrant democracy John Kirby | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

US India, Vibrant Democracy: भारताशी अमेरिकेचे राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत, असेही व्हाईट हाऊसचे सल्लागार जॉन किर्बी म्हणाले. ...

"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल - Marathi News | If Hamas agrees with Joe Biden, Israel will stop the attacks on Gaza the next day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल

या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ...

'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | US President Joe Biden reveals why he once thought about ending his life facing depression | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा

Joe Biden, depression suicide thoughts: अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांच्या मनात का आला आत्महत्येच्या विचार? नंतर कोणी वळवलं मन... वाचा सविस्तर ...

इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा - Marathi News | America Joe Biden administration claims they gunned down 70 Missiles from Iran targeted Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा

America, Iran attacked Israel: इराणने इस्रायल्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनेही मदत केली असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

बायडेन-ट्रम्प पुन्हा भिडणार! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपापल्या पक्षाची उमेदवारी - Marathi News | joe biden and donald trump will clash again party nomination for president of the united states america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन-ट्रम्प पुन्हा भिडणार! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपापल्या पक्षाची उमेदवारी

दोघेही आपापल्या पक्षांचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. ...

"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले  - Marathi News | Army will be deployed in Rafah, Hamas will be completely eradicated; After the US warning, Netanyahu spoke clearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले 

महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत. ...