लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

कंपनीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; चिखलीत गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a women under the pretext of getting a job in a company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; चिखलीत गुन्हा दाखल

महिलेच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

Teacher Job Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये हजारो जागांवर शिक्षक भरती; पहा राज्यात जागा किती... - Marathi News | EMRS Teacher Recruitment 2021: Recruitment of thousands of teachers in 17 states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Teacher Job Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये हजारो जागांवर शिक्षक भरती; पहा राज्यात जागा किती...

EMRS Teacher Recruitment 2021, Government Job in Maharashtra: मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा.  ...

JOB Alert: सारस्वत बँकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यास उद्या शेवटचा दिवस - Marathi News | Saraswat Bank: Job opportunities in Saraswat Bank; Tomorrow is the last day to apply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :JOB Alert: सारस्वत बँकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यास उद्या शेवटचा दिवस

Saraswat Bank BDO Application 2021: सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. ...

JOB Alert : खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?  - Marathi News | Railway Recruitment 2021 wcr apprentice 716 vacancies apply online wcr indian railways gov in lbse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? 

Railway Recruitment 2021 : भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ...

Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज  - Marathi News | Job Alert : Following job positions are vacant at Sehwag International School, Virendra Sehwag share details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. ...

JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती - Marathi News | JOB Alert sarkar naukri india post jobs gds vacancy 2021 dak vibhag dak sevak bharti naukri | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

India Post Jobs : भारतीय टपाल विभागात बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. ...

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांची घसघशीत पगारवाढ, निवृत्तीचं वयही वाढवलं; 'या' सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | telangana 30 percent salary hike announced for govt employees by cm kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांची घसघशीत पगारवाढ, निवृत्तीचं वयही वाढवलं; 'या' सरकारचा मोठा निर्णय

Govt Employees 30 Percent Salary Hike : फक्त पगारवाढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.  ...

IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध - Marathi News | IDBI Bank says not hired agency for recruitment warns against fake job offers said on twitter | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध

IDBI Bank : बँकेनं ट्वीट करत दिली माहिती ...