लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

लय भारी! व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने सोडली नोकरी; आता पगारापेक्षा होतेय अधिक कमाई - Marathi News | engineers quit job to sell vegetable biryani in haryan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने सोडली नोकरी; आता पगारापेक्षा होतेय अधिक कमाई

Engineers Veg Biryani : व्हेज बिर्याणी विकण्यासाठी इंजिनिअरने नोकरी सोडली आणि आता पगारापेक्षा अधिक कमाई करत आहे. ...

आधी कोरोना योध्दा म्हणून कौतुक; आता नोकरीवर गदा - Marathi News | administration to cut down 104 contract based health workers from the job in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आधी कोरोना योध्दा म्हणून कौतुक; आता नोकरीवर गदा

गोंदिया जिल्ह्यात १०४ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात आली. कोरोनाशी लढा देताना जीवाची पर्वा न करणाऱ्या १०४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने आता घरचा रस्ता दाखविला आहे. ...

Vishal Garg-run Better.com: नाव बेटर, काम वाईट! तोच 900 कर्मचाऱ्यांना काढणारा आता 4000 जणांना नारळ देणार - Marathi News | Vishal Garg-run Better.com: Better.com to 'lay off' 4,000 people this week after 900 employees kicked out in zoom call; reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाव बेटर, काम वाईट! तोच 900 कर्मचाऱ्यांना काढणारा आता 4000 जणांना नारळ देणार

Vishal Garg-run Better.com sack Employees: Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली आहे.  ...

सवलतीची वीज बंद; उद्योगवाढीला ब्रेक, नोकऱ्या कशा मिळणार? - Marathi News | Concessional power off; How will the industry get a break, jobs? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योजकांचा प्रश्न : उत्पादन खर्च वाढल्यास मोठे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेकोलिकडून बऱ्यापैकी रोजगार मिळत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. कोळसा खाणीचे खासगीकरण झाल्याने रोजगारावर मर्यादा आल्या. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगही सुस्थितीत नाहीत. ...

Government Job: 'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती' - Marathi News | Government Job: Demand for 15 government jobs, recruitment for 1700 posts soon, Dattatray bharane on nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती'

राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यासंदर्भात नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. ...

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून घातली मामाला टोपी - Marathi News | fraud in job appointment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून घातली मामाला टोपी

Nagpur News दोन भाच्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दुकल्लीने मामाला साडेपाच लाखांची टोपी घातली. संजय आकोटकर आणि नीलेश नानवटकर अशी आरोपींची नावे आहेत. ...

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप - Marathi News | Lured his nieces by showing them the lure of a job and duped money, he lie that working in the mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप

Fraud case : - साडेपाच लाख रुपये हडपले ...

राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल - Marathi News | Millions of vacancies in the state; When will the state government recruit employees? Nana Patole's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल

Nana Patole News: महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. ...