जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवार ...
इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातींना उपगटांत विभाजित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिनाभरापूर्वी नेमलेल्या समितीने सर्व राज्यांकडून गेल्या तीन वर्षांतील उच्चशिक्षण संस्थांतील प्रवेश आणि नोकरभरती यांचा जातनिहाय तपशील मा ...
महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे. ...
भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १,१३,000 पेक्षाही जास्त रोजगारनिर्मिती केली, तसेच सुमारे १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. भारतीय उद्योग क्षेत्रातील संघटना ‘सीआयआय’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ...
दूरसंचार क्षेत्रातील ७५ हजार लोकांना गेल्या वर्षभरात नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रातील नफ्याचे प्रमाण खूपच घटले असून, त्याचा फटका नोकरदारांना बसला आहे ...
अकोला: महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळाव ...