लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

आमदारांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित - : इचलकरंजी नगरपालिका - Marathi News | Employees' movements postponed after MLA assurances | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदारांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित - : इचलकरंजी नगरपालिका

विधानसभेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी तरतूद करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून प्रयत्न करण्यात येतील ...

हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर - Marathi News |  Handime retail work boom --- American trip | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर

अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात. घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते. ...

Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी  - Marathi News | Video: ... can not be employed in the taluka, BJP threatens MLA's officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी 

मध्य प्रदेशमध्ये सरकार जरी भाजपाचं नसलं तरी, भाजपा आमदारांचा तोरा मात्र कायम दिसत आहे. ...

रोबोट हिसकावणार तब्बल 2 कोटी रोजगार; पुन्हा उत्पादन क्षेत्रच टार्गेट - Marathi News | robots will take 20 million manufacturing jobs by 2030 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रोबोट हिसकावणार तब्बल 2 कोटी रोजगार; पुन्हा उत्पादन क्षेत्रच टार्गेट

एका अहवालानुसार 2030 पर्यंत औद्योगिक क्षेत्रातील जगभरात 2 कोटी लोकांचे रोजगार जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ...

नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील - Marathi News |  Take education not only for education, but for: - A. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील

आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे ...

स्पर्धा की बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या 1117 जागांसाठी तब्बल 14 लाख 71 हजार अर्ज - Marathi News | The unemployment of the competition? A total of 14,71,000 applications for 1117 posts of Railway Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पर्धा की बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या 1117 जागांसाठी तब्बल 14 लाख 71 हजार अर्ज

देशात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची चाललेली स्पर्धा आणि वाढती बेरोजगारी यांच्याकडे पाहिल्यास ...

उद्योगजगतातील बहुतांश जॉब्स अर्थशून्य आहेत का? - Marathi News | are Most jobs in the industry meaningless | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्योगजगतातील बहुतांश जॉब्स अर्थशून्य आहेत का?

आता असं दिसून येतंय की गुंतवणूक आणि इनोव्हेशन (नवप्रवर्तन) या दोहोंना फारसं महत्त्व न देता आर्थिक फायद्याचं भाडं (!) मात्र सर्वात महत्त्वाचं ठरतं. ...

नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न - Marathi News | Agriculture is better than job; The income of two and a half million rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न

शेतकºयाकडून मिळाली प्रेरणा, गोटेवाडीच्या शेतकºयाचा आदर्श ...