Uber driver lost his job : आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्यानं नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला (Tirupati) भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस अर्पण केले. पण टक्कल केल्यावर असं काही होईल याची कल्पना त्याला नव्हती. ...
भातसानगर येथील एका कार्यालयात दिव्यांग व्यक्तीस कंत्राटदारी पद्धतीने कामावर ठेवून त्याच्या कुटुंबाला मोठा आधार दिल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ...
EMRS Teacher Recruitment 2021, Government Job in Maharashtra: मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. ...
Saraswat Bank BDO Application 2021: सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. ...